Posts

SANDEEP PRAKASH MORE 251( PUNE )

Image
  संदीप प्रकाश मोरे  शिक्षण - एम.ए., ( इतिहास ), एम.एस.डब्ल्यू., डिप्लोमा इन मेडिकल योगा ( निरामय योग चिकित्सा केंद्र, पुणे )  सध्या - पुणे महानगरपालिकेत कार्यरत आहे.  - पुरस्कार -  १. सन २०१३ सिद्ध सेवा संस्था, वडगावशेरी, पुणे  उत्कृष्ठ सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार  २. सन २०१४ पुणे महानगरपालिका,  गुणवंत कामगार पुरस्कार  ३. सन २०१८ माय होम इंडिया संस्था, मुंबई   सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार  ४. सन २०१९ नवजीवन फौंडेशन, पुणे   सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार  इतर अनुभव -  ' सत्यशोधक' नाटकात निवेदक आणि सहायक कलाकार म्हणून काम केले आहे.  या नाटकाचे संपूर्ण भारतात ११९ प्रयोग झाले आहेत.  आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अश्या महोत्सवात हे नाटक सदर झाले आहे.   सन २०१० ते २०१३ कालावधीत हे नाटक केले आहे.  अतुल पेठे दिग्दर्शित आणि पुणे महानगरपलिका निर्मित हे नाटक होते.  यु-ट्युबवर हि हे नाटक पाह्यला मिळेल. सत्यशोधक प्ले असे त्याचे हेडिंग आहे. गेलिलिओ ऐक थरार नाटक - एकूण २५ अभिवाचनाचे प्रयोग केले ...