SANDEEP PRAKASH MORE 251( PUNE )

 

संदीप प्रकाश मोरे 

शिक्षण - एम.ए., ( इतिहास ), एम.एस.डब्ल्यू.,
डिप्लोमा इन मेडिकल योगा ( निरामय योग चिकित्सा केंद्र, पुणे ) 
सध्या - पुणे महानगरपालिकेत कार्यरत आहे. 

- पुरस्कार - 

१. सन २०१३ सिद्ध सेवा संस्था, वडगावशेरी, पुणे 
उत्कृष्ठ सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार 

२. सन २०१४ पुणे महानगरपालिका, 
गुणवंत कामगार पुरस्कार 

३. सन २०१८ माय होम इंडिया संस्था, मुंबई 
 सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार 

४. सन २०१९ नवजीवन फौंडेशन, पुणे 
 सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार 

इतर अनुभव - 
'सत्यशोधक' नाटकात निवेदक आणि सहायक कलाकार म्हणून काम केले आहे. 
या नाटकाचे संपूर्ण भारतात ११९ प्रयोग झाले आहेत. 
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अश्या महोत्सवात हे नाटक सदर झाले आहे.  
सन २०१० ते २०१३ कालावधीत हे नाटक केले आहे. 
अतुल पेठे दिग्दर्शित आणि पुणे महानगरपलिका निर्मित हे नाटक होते. 
यु-ट्युबवर हि हे नाटक पाह्यला मिळेल. सत्यशोधक प्ले असे त्याचे हेडिंग आहे.

गेलिलिओ ऐक थरार नाटक - एकूण २५ अभिवाचनाचे प्रयोग केले 
साधारण २००० विद्यार्थीनी ऐकल 

याच नाटकाचा प्रयोग राज्य स्तरीय नाट्य स्पर्धेत करण्यात आला 
यातही ३-४ विविध भूमिका साकारल्या आहेत 

२  शोर्ट फिल्म मध्ये अभिनय 

१ शोर्ट फिल्म स्वत: लिहिलेली ( डाग ) 
आटपाट मार्फत स्पर्धेत सहभागी होण्याकरता केलेली 

सत्यशोधक - नाटकाचा अर्धा भाग पुन्हा मांडला ( २०१९ ) 
त्यात महात्मा फुलेंची भूमिका केली आहे 

सामाजिक काम - 

स्व-रूपवर्धिनी, पुणे 

या संस्थेचा १९९१ पासूनचा विद्यार्थी आणि कार्यकर्ता आहे. 
१० वी नंतर विविध जबाबदा-या घेवून काम केले आहे. 
कर्वेनगर, गुरुवार पेठ आणि मंगळवार पेठेत काम केले 

स्व-रुप वर्धीनीचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून ३ वर्ष काम केले आहे. 
सध्या संस्थेचा कार्यकारणी सदस्य म्हणूनही काम करत आहे. 
उत्थान विभाग - पालक म्हणून कार्यरत आहे 

इतर सामाजिक कार्य 

श्रमिक योग केंद्र 

पुणे महानगरपालिका कामगार युनियन व निरामय योग चिकित्सा केंद्र 
यांच्या संयुक्त विद्यमाने 
पुणे महानगरपालिकेतील कामगार वर्गासाठी ( विशेषत: रस्त्यवर किंवा मेहनतीचे काम करणाऱ्या ) 
2 वर्ष योग केंद्र चालविले. 
ज्या मार्फत २०० कामगारांना स्वत: च्या विविध व्याधीतून १००% मुक्तता मिळाली.
पाठदुखी, कंबरदुखी, रक्तदाब इ. 


समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे 
(संस्थापक) 
सन २०१४ पासून 

शैक्षणिक आणि सामाजिक माध्यमातून विधार्थी, नागरिक आणि गरजूंना मदत करणे. 
या उद्देशाने हे काम सुरु आहे. सध्या १०-१५ कार्यकर्ते स्वयं सेवक म्हणून काम करत आहेत. 

१.  २ ठिकाणी इ. ३ री ते १० वी च्या विद्यार्थी करिता अभ्यासिका  मार्गदर्शन नियमित सुरु आहेत 

२. २०० पुस्तके असलेले सा. अन्नाभाऊ साठे ग्रंथालय आहे  

३. भूमी संस्थेच्या मदतीने मुलांना अभ्यास कौशल्य आणि मार्गदर्शन सुरु आहे. 

६. मुलांसाठी विविध शिबिरे, सामाजिक उपक्रम दिवाळी फराळ भेट असे अनेक उपक्रम नित्य नियमितपणे सुरु आहेत.
   
संस्ठेचा कामाचा तपशील 
samata297.bolgspot.com येथे पाहू शकता. 
sandeepmore or samata pratishthan, sandeep more ( youtube channel )  भेट देवू शकता.












Comments